Type Here to Get Search Results !

१० दरोडेखोरांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथ.



घातक शस्त्रासह कुठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १० जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. काटा रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका पडीक ठिकाणावरून दहा जणांना ताब्यात घेतले, तर अंधाराचा फायदा घेऊन काही दरोडेखोर पसार झाले. पांगरी धनकुटे ते काटा रोडवरील रेल्वे पुलाच्या समोर संशयितरीत्या एक बोलेरो चार चाकी वाहन व काही दुचाकी घेऊन घातक शस्त्रांसह दरोडेखोर लपून बसले होते. पोलिसांना माहिती कळताच ही कारवाई करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad