Type Here to Get Search Results !

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धिंगाणा, तोडफोड



नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम असला की हुल्लडबाजी होणारच हे बोललं जातं. नागपुरातही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक डझन खुर्च्या तुटल्या आहेत.




हुल्लडबाज तरुणांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला आहे. हुल्लडबाजांनी तुटलेल्या खुर्च्याचे तुकडे हवेत भिरकावले. तर पाठीमागची गर्दी वारंवार समोरच्यांना धक्का देत असल्यामुळे अनेक वेळेला समोरचे बेरिकेट खाली कोसळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad