Type Here to Get Search Results !

जश्णे ईद-ए-मिलाद निमित्याने भारत राष्ट्र समिती राजुरा तर्फे फल व बिस्कीट वाटप


 

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे


 भारत राष्ट्र समिती राजुरा शाखा जि. चंद्रपूर च्या वतीने जस्न-ए-मीलाद निमित्याने राजुरा शहरात निघालेल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्या देऊन फल व बिस्कीट वाटप करण्यात आले.




भारत राष्ट्र समिती चे नेते रियाज शेख यांच्या नेतृत्वात भारत राष्ट्र समिती चे पदाधिकारी रेशमा चव्हाण, संतोष कुळमेथे, बाबाराव मस्की,यशवंत ठोंबरे, लखन अडबायले,प्रशांत गड्डम, दीपक मडावी,




अभिलाष परचाके, शंकर बुच्चेवार, दीपक सपकाळे, मीनाक्षी मून, ज्योती नळे, स्मिता कुळमेथे,अनुसूर्या नुती, सारिका पचनुर, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad