Type Here to Get Search Results !

नगर | उपोषण स्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट



चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन त्या ठिकाणी सतरा दिवसापासून सुरू असलेल्या धनगर आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली.




आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले व उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सोबत माऊली हळणवर, शिवदास बिडगर, सुभाष मस्के सर तसेच सहकारी व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad