Type Here to Get Search Results !

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे वतीने मंचर शहरामध्ये पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आला.



मंचर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 20/09/2023 रोजी स.10.00 ते 11.00वा. गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे वतीने मंचर शहरामध्ये पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आला.




गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने शहरात शांतता प्रस्थापित रहावी या उद्देशाने सदरचे पथसंचलन मंचर शहरातील गणपती विसर्जन मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवलिया दर्गा मार्गे विसर्जन शेवट ठिकाण श्रीराम मंदिर व भाजीबाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक,मंचर असा शेवट करण्यात आला.




               सदर पथसंचलना मध्ये / रूठ मार्च मध्ये श्री.सुदर्शन पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी ,खेड विभाग खेड व श्री.बलवंत मांडगे -पोलीस निरीक्षक,मंचर पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत , मपोलीस उपनिरीक्षक सौ.मयुरी बायस/तुरे व 12- पोलीस अंमलदार व 16-नवप्रविष्ठ पोलीस शिपाई - सोलापुर पोलीस प्रशिक्षण केंद्र व 09-होमगार्ड तसेच 02-सरकारी वाहन यांचा सदर पथसंचलना मध्ये समावेश करण्यात आला होता.         



       

प्रतिनिधी - आकाश भालेराव

मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad