Type Here to Get Search Results !

पिंपळगाव कुटे | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.



साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव कुटे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजुदादा चापके यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.व कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांशी सवांद साधला. 




याप्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा.राधाजी शेळके साहेब, Psi बोराटे साहेब, सरपंच ईश्ववर कानोडे, मा.सरपंच प्रतापराव कुटे, किसान सेना मच्छिंद्रनाथ सोळंके, युवासेना तालुकाप्रमुख वसमत शिवराज यशवंते, रावसाहेब कुटे, पो.पा. अनंतराव कुटे, वैभव कुटे, अभिषेक कुटे, चंद्रकांत लोंढे, बाळासाहेब लोंढे, बंडू लोंढे, रंगनाथ लोंढे, विशाल वाव्हळे, राज लोंढे, महादू लोंढे,अभिषेक कुटे, विशाल कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.




हिंगोली जिल्हा प्रतिनिधी बालाजी पोले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies