Type Here to Get Search Results !

अजित पवारांनी शरद पवारांची धमकी घेतली गांभीर्याने



अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांना सूचना राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरुवातीला फोटोवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसून आले होते.



 अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरण्यात येत होता. आता शरद पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे. फोटो वापराल तर कोर्टात खेचेन असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.



 त्यानंतर अजित पवार गटाकडून खबरदारीचा उपाय म्हणून कार्यकर्त्यांना शरद पवारांचा फोटो न वापरण्याच्या सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad