Type Here to Get Search Results !

कल्याण लोकसभेचे कार्यशील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप


 

कल्याण(भानुदास गायकवाड)

   आजच्या धकाधकीच्या जीवनात. सर्व गोरगरिबांना शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी शिवसेनेचे खासदार मा .श्री श्रीकांत शिंदे साहेब व शिवसेनेचे पदाधिकारी नेहमी तत्पर असतात ,        

       आज हनुमान नगर येथील कुष्ठ रोग वसाहती मधील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना कल्याण लोकसभेचे कार्यशिल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेल्या वह्यांचे प्रभागाचे नगरसेवक आणि सभागृहनेते श्री.कैलाश शिंदे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.




प्रसंगी शाखाप्रमुख संतोष वाघमारे उपशाखाप्रमुख शेख मुजावर महिला शाखाप्रमुख सनम शेख आणि संस्थेचे अध्यक्ष श्री.अजय कोठारे उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत कोठारे खजिनदार श्रीकांत कोटूरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad