Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कांदा निर्यातीवर 40% उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.



केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कांदा निर्यातीवर 40% उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थं शेतकरी संघटनेच्या वतीने ओतूर येथील मोनिका चौकत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोदी सरकारचा निषेध करत जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले आहे.


याप्रसंगी शिवसेनेचे माऊली खंडागळे, दिलीप डुंबरे,शरद चौधरी, संभाजी तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, संभाजी ब्रिगेडचे रमेश हांडे,शेतकरी संघटनेचे आंबादास हांडे, अप्पा दिघे, राजू ढोमसे, डॉ.गणपत डुंबरे, दत्ता खोमने, वस्ताद दौंडकर भूषण कुटे, प्रमोद पानसरे प्रमोद खांडगे, संदेश खंडागळे, ईश्वर गायकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांस चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies