Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशिएशन मीडिया प्रमुख पदी गणेश भालेराव यांची निवड

 


91 इंडिया न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक गणेश राजु भालेराव यांनी  टेनिस क्रिकेट असोशिएशन महारष्ट्र राज्य मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे ,




महारष्ट्र टेनिस क्रिकेट  असोशिएशनच्या भारताच्या सचिव मीनाक्षी गिरी,टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे महेश मिश्रा वूमन डायरेक्टर धनश्री गिरी सिद्धेश गुरव यांच्या मार्गदर्शना खाली ही नियुक्ती करण्यात आली असून गणेश भालेराव यांना टेनिस क्रिकेट असोशिएशनच्या महाराष्ट्र सर्व पदाधिकाऱ्यांकडून पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देण्यात  आल्या आहेत . . .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad