Type Here to Get Search Results !

जव्हार | ओझर कुंडाचापाडा येथे शॉकसर्किट मुळे घराला आग लागल्याने मुळे प्रचंड नुकसान.



जव्हार तालुक्यातील ओझर कुंडाचा पाडा येथील वसंत भोवर यांच्या घराला १ऑगस्ट रोजी दुपारी अचानक विजेच्या शॉक सर्किट मुळे आग लागून घरातील टिव्ही कपाट व इतर सर्व घरातील सामानाला आग लागून जळून प्रचंड नुकसान झाले आहे.




तसेच त्यांचे घरातील कपाटात असलेली सर्व शैक्षणिक कागदपत्र व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे सदर घटना हे आज दुपारी अचानक घरात कोणी नसताना लाईट ये जा करत होती त्यामुळे अचानक विजेच्या वायर मुळे घरात आग लागून झाले असल्याचे त्यांनी सांगितले .




यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली असून सदर गरिब व्यक्तीचे घरातील सर्व कागदपत्रे व सामान जळून त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तात्काळ शासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad