Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नाशिक संघ विजेता



राज्यस्तरीय  टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नाशिक संघ विजेता

(दुतिय क्रमांक पिंपरी चिंचवड  जिल्हा तृतीय क्रमांक  सागली )




 टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व धाराशिव टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सब ज्युनिअर  टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा के ,के. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये  प्रथम क्रमांक धारशिव दुतिय क्रमांक नंदुरबार जिल्हा तृतीय क्रमांक सांगली तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक नाशिक सिटी, द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड ,तृतीय क्रमांक सांगली संघयांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत   




या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी  ,धाराशिव जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य पाटील,महेश मिश्रा ,विलास गिरी, व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड,.जिल्हा सचिव, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होत, महाराष्ट्र राज्य  टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी  यांनी खेळाडूंना  टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. 




पाचवी राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप धाराशिव मधील  के. के. पाटील मैदानावर  येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 24 संघ  व  मुलींचे आठ संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना  धाराशिव  विरुद्ध नंदुरबार  जिल्हा यांच्या झाला .धाराशिव संघाने विजयश्री मिळवला तर नंदुरबार संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला..




तसेच सांगली संघाला तिसरा क्रमांक चतुर्थ क्रमांक  धाराशिव ग्रामीण मिळाला व  मुलींमध्ये पहिला क्रमांक नाशिक, दुसरा क्रमांक पिंपरी चिंचवड तिसरा क्रमांक सांगली, चतुर्थ क्रमांक  धाराशिव यांनी मिळवला या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज  मॅन ऑफ द सिरीज लोकेश मराठे (नंदुरबार,) मॅन ऑफ द मॅच धीरज लोमटे (धाराशिव,) मुलीमध्ये मॅन ऑफ द वूमन, व सिरीज ऑफ द वूमन  श्रद्धा सूर्यवंशी (नाशिक शहर) ईने मिळवल्याबद्दल  व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल  महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच ..सन्मानचिन्ह, गौरवपदक,  मानाचा फेटा असे स्वरूप होते




मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्तेबक्षीस वितरण  करण्यात आले  पंच म्हणून.संदीप पाटील, धनश्री गिरी  विजय उंबरे, लखन देशमुख, सुमित आणेराव, सिद्धेश गुरव, रोशन किरडावकर, सोमनगवडा बिरादार, सागर मोरे, धनंजय लोखंडे,, सुनील मोरय यांनी काम बघितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad