Type Here to Get Search Results !

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या महिला कमिटीच्या निवडी जाहीर.



 रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असते. पुरुष कामगारांन सोबत महिला कामगारांचे प्रश्न खूप आहेत महिला सहजा सहजी आपल्या तक्रारी घेऊन पुढे येत नाहीत महिला अधिकारी असल्या की जास्तीत जास्त महिला आपल्या समस्या घेऊन नक्कीच येतील व संघटने मार्फत जास्तीत जास्त महिला कामगारांना पण न्याय मिळून देण्याचा ध्यास मनी ठेऊन आज दिनांक 20/08/2023 रोजी रयत महाराष्ट्र जनरल कामगार सघटनेची महिला कमिटी नवीन जाहीर करण्यात आली आहे. रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते दादासाहेब गायकवाड यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऋषिकेश गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये व संघटने चे पुणे जिल्हा अध्यक्ष आकाश थोरात यांच्या नेतृत्वाखाली,

पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी कल्पनाताई पवार,

 जिल्हा उपाध्यक्षपदी जनाताई पंडित,

 जिल्हा उपाध्यक्षपदी संगीता ताई बावधने,

 पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी 

 प्रमिलाताई आव्हाळे,

 पुणे जिल्हा सचिव पदी सोनाली ताई कव्हळे,

 पुणे जिल्हा संघटक पदी 

 शांता ताई खांडेकर,

 पुणे जिल्हा सहसंघटक पदी 

 ज्योतीताई पाटील,

 पुणे शहर उपाध्यक्षपदी 

 किरण ताई कोरी,

 पुणे शहर कार्याध्यक्षपदी

 दिपाली ताई पंडित,

 यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

 व यापुढे कुठल्याही महिलेला कामात त्रास होत असेल आणि अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचे प्रश्न सोडवायचे आश्वासन सर्व नवीन नियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad