Type Here to Get Search Results !

पवार काका-पुतण्याच्या भेटीवर; राऊतांचा गौप्यस्फोट



संजय राऊत यांनी शरद पवार अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी यावेळी सामानातून असे म्हटले, " शरद पवारांनी अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. या बाबतीत हे भेट होती. या अनेक संस्थांवर अजित पवारही आहेत. या संस्थांचे पुढे करायचे काय?" यावर चर्चा करण्यासाठी भेटले असल्याचा दावा संजय राऊत यांनी 'रोखठोक'च्या माध्यमातून केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad