Type Here to Get Search Results !

"वाहतूक विभागाकडूनFlash deployment कारवाई"



     पावसाळ्यात अपघात टाळ्ण्यायासाठी व सुरक्षित प्रवाासासाठी वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, *हे करावे आणि हे करू नये* तसेच अचानक वाहने बंद पडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक वाहनचालकाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मा.श्री मंदार धर्माधिकारी,सहायक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग यांच्या उपस्थितीत म्हसोबा चौक, डोंबिवली पूर्व येथे *माहितीपत्रपॅम्पलेटस्* वाटप करून जनजागृती केली गेली,




          तसेच Flash deployment कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 181 वाहनचालकांवर ई चलन कारवाई द्वारे 1,01,000/- रूपये दंड आकारला असून त्यापैकी 23,300/- रूपये दंड जागीच वसूल करण्यात आला ,




      पावसाळ्यात अचानक रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सर्व डोंबिवलीकरांना याद्वारे आवाहन करण्यात आले




प्रतिनिधी / भानुदास गायकवाड



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad