Type Here to Get Search Results !

वळसंग | आहेरवाडी गोवंश हत्या मारहाण प्रकरणी 16 जणांवर गुन्हे दाखल



दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे गोवंश हत्या केल्या प्रकरणी गुडूलाल शेख यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून 16 जणांवर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल झाले असल्याची माहिती एपीआय अनिल सनगल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे एक जुलै रोजी गोवंश हत्या केल्याप्रकरणी गुडलाल शेख यांना सोलापूर शहर आणि परिसरातील काही जणांनी मारहाण केली होती. त्या संदर्भात व्हाट्सअप वर विविध संदेश फिरत असल्याने लोकांनी त्या क्लिपच्या अनुषंगाने कायदा हातात घेऊ नये.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad