Type Here to Get Search Results !

धनगर समाज संघटनेच्या वतीने सौ.सोनालीताई निर्मळ (काकडे) यांचा सत्कार



बीड प्रतिनिधी.

सौ.सोनालीताई सुदामराव निर्मळ (काकडे)यांची कार्यालयीन अधीक्षक (o.s.) सार्वजनिक बांधकाम विभाग , बीड येथे पदोन्नती मिळाल्याबद्दल आज बीड येथे निर्मळताई यांना शुभेच्छा देताना प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य, सुनील खताळ, सुदर्शन भोंडवे, अल्का खताळ, विलास महारनवर,करण भोंडवे, गणेश सानप, अंगद रुपनर, विशाल तांबे,आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad