Type Here to Get Search Results !

भाईंदर पूर्व येथे बिल्डिंग चा भाग कोसळून मोठी दुर्घटना.



          राज्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे ,सगळी कडे पडझड होत असल्याची अनेक घटना आपण बगतो याताच आज,

            भाईंदर पूर्व येथे नव कीर्ती इस्टेट. रुपेश बारच्या बिल्डिंगचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. ही बिल्डिंग भाईंदर स्टेशन पूर्वला तिकिट खिडकी समोर लागूनच आहे. या बिल्डिंगच्या खाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली.



 

          अग्निषमक दलाच्या गाड्या तसेच पोलिसांचे गाडी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ढिगाऱ्यात खाली दबलेल्यांना काढण्याचे काम चालू आहे. अनेक जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad