Type Here to Get Search Results !

"समाज सेवक समीरदादा जगे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान"



साक्षी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा व डोंबिवलीचे नावाजलेले व्यक्तिमत्व थोर समाजसेवक माननीय श्री समीर दादा जगे यांचे गेल्या 20 वर्षे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस, यू.स.ए. ह्या नामांकित विद्यापीठाने। " मानद डॉक्टरेट" ही पदवी प्रदान करून दिनांक 5 जुलै 2023 रोजी मुंबई येथे अनेक मान्यवरांच्या उपास्थितीत सन्मान केला.




त्या वेळी त्यांनी 20 वर्षे केलेल्या सामाजिक कार्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे त्यांनी सांगितले, या पूर्वी ही अनेक पुरस्काराने पुरस्कृत त्यांना केले आहे , सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 




प्रतिनिधी / भानुदास गायकवाड



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad