Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज ! पंकजा मुंडे भाजप सोडून 'या' पक्षात प्रवेश करणार?



आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे राजकीय नेत्यांसाठी काही नवीन नाही. नुकताच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा राजकीय भूकंप केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्यणाने भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. असे असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. तसेच त्या दोन वेळा दिल्लीत जाऊन आल्याचे समजले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad