Type Here to Get Search Results !

हिंगोलीत बस ट्रकचा भीषण अपघात अनेकजण गंभीर जखमी...खासदार आमदार धावले मदतीला.


 शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नांदेडकडून औरंगाबादकडे जाणारा गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रकने समोरून येणाऱ्या औंढा नागनाथ ते वसमत एसटी बसला जोरदार धडक दिली. अपघाात इतका भीषण होता, की बसचा चक्काचूर झाला. बसमधील 30 प्रवाशी गंभीर जखमी झाले. बसचालकाला देखील गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करून जखमीं प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. जखमी प्रवाशांना ॲम्बुलन्स मधून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले आहे.
अपघातामुळे महामार्गावरीती ट्राफिक जाम झाले होते ते पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies