Type Here to Get Search Results !

मोबाईलचे टॉवर मधील बेस कार्ड व इतर मुद्देमाल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक



मोबाईलचे टॉवर मधील बेस कार्ड व इतर मुद्देमाल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून 3,83,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत"




वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 29/ 5 /2023 रोजी वसई पूर्व येथील पूजा पॅराडाईज बिल्डिंगच्या आवारातील मोबाईल टॉवरचे फिल्टर रूम मधील बे ब्रँड कार्ड जनरेटरची बॅटरी व रेक्टिफायर चे युनिट असा एकूण 3,48 000/-हजारये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्या बाबत। तक्रर् दिल्याने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता सदर होण्याचे तपासाचेचे अनुषंगाने गुप्त माहिती दारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले । आरोपीची नावे पुढीलप्रमाणे, 1) अखिलेश कुमार रामचंद्र गुप्ता राहणार वसई पूर्व, २) जहीर खान उर्फ सलीम राहणार अंधेरी पूर्व याना पोलीस खाक्या दाखवताच् त्यांच्याकडून वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले त्यांना सदर गुन्ह्याचा अटक केली असता आणखी तीन गुन्हे केल्याचे व् एक्त्रा 3,83,000/- रुपयाचा मुद्देमाल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

                 सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले ,उपायुक्त परिमंडळ दोन वसई. विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त थोडीच विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कैलास बर्वे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे पोलीस हवालदार .मुकेश पवार ,मनोज मोरे, किरण म्हात्रे सचिन बोरकर ,सतीश गांगुर्डे ,बाळू कुठे पो अंम. अभिजीत गढरी, विनायक राऊत यांनी केली आहे.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad