Type Here to Get Search Results !

संभाजी नगर | कु.नयन निर्मल व प्रफुल्ल देशमुख यांनी राष्ट्रीय स्पर्धेत दोन रोप्य व एक कास्यपदक मिळवल्या बद्दल शुभेच्छा



शिवछत्रपती क्रीडा नगरी बालेवाडी पुणे येथे 32 वी राष्ट्रीय वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न.


पुणे येथे आयोजित 32 वी राष्ट्रीय वुशु अजिंक्यपद पुरुष व महिला सिनिअर गट स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कु.नयन निर्मल व प्रफुल्ल देशमुख यानी महाराष्ट्र राज्याचे  प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय स्पर्धेत  दोन  रोप्य व एक कास्यपद मिळवले.


त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव  डॉ.भगवान साखळे.. वूशु संघटनेचे सचिव तथा प्रशिक्षक महेश इंदापुरे , प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे यांनी त्यांच्या पुढील स्पर्धेतील यशाकरता शुभेच्छा देऊन सन्मानित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad