Type Here to Get Search Results !

मोहोळ | राजन पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट



मुंबई येथे देवगिरी शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार राजनजी पाटील, आमदार यशवंत माने यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेतून वाढीव दहा गावांचा व सिना भोगावती जोड कालाव्याचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावायची तसेच मोहोळ मतदारसंघात विकास कामे सर्व मार्गी लावण्याची सकारात्मक ग्वाही उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, संतोष वाबळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad