गेले कित्तेक दिवस चाललेल्या वाहतूक विभागाच्या यशस्वी कामगिरी केल्या बद्दल व माहे एप्रिल व मे 2023 मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वाहनचालकांकडून सर्वाधिक प्रलंबित दंड वसूल केल्याबद्दल डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार 1552 आशिष पाटील आणि महिला पोलीस नाईक 6880, सुवर्णा थोरात यांचा
मा. डॉ श्री विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर यांच्या हस्ते आज दिनांक 10/06/2023 रोजी तीन हात नाका ट्रॅफिक ऑफिस येथे प्रमाणपत्र देवून विशेष गौरव केला गेला व या पुढेही अशीच कामगिरी करत राहावे या करिता त्यांना प्रोस्त्साहित करण्यात आले.
प्रतिनिधी: डोंबिवली/ भानुदास गायकवाड