भाजप नेते व् पूर्व मंडळ अध्यक्ष नन्दु जोशी। यांच्या वर एका पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीने शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे,
त्यामुळे या नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याविरुध भाजपाकडून मानपाडा पोलीस स्टेशन वरती दबाव आणण्याचा। प्रयत्नकेला गेला व मानपाडा पोलीस स्टेशन वर मोर्चाकाढण्यात आला व मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. एकी कडे महिलांवर होणारे आत्याच्यार् वाढत असताना , यावर पोलिसांकडून कुठे तरी तात्काळ दखल घेतली जाते ,व आरोप झालेली व्यक्ती ही एका केंद्रीय पक्ष्याचा नेता असल्यामुळे कुटे तरी भाजप कडून मुद्दाम दबाव आणला जातो आहे का व यावर पांघरून तर घातले जात नाही असा सवाल नागरिकन कडून उपस्तिथ केला जात आहे.
प्रतिनिधी भानुदास गायकवाड