कल्याण डोंबिवली मध्येवाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधातेक लोकांकडून अनेक आंदोलने करण्यातआले तरी कल्याण डोंबिवली ची परिस्थिती जैसे थेत्याच्याविरुद्ध डोंबिवली मधील सामाजिकक कार्यकर्ता महेश निंबाळकर यांच्याकडून एक आगळे वेगळे आंदोलननगरपालिकेच्या समोर करण्यात आले,त्यांनी लोकांकडून भीक मागून हे आंदोलन केले जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना या। आंदोलनातून जाग येईल का हा संसोधनाचा विषय आहे
प्रतिनिधी : भानुदास गायकवाड