Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला झटका; निवडणुकीपूर्वी परवानगीची गरज



केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. त्यानंतर आता पक्षाला निवडणूक आयोगाने आणखी झटका दिला आहे. राष्ट्रवादीला बाहेरच्या राज्यातील निवडणुका लढवण्यासाठी यापुढे पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही. त्यासाठी त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यांनी परवानगी दिली तरच राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हाचा वापर करता येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad