Type Here to Get Search Results !

डोंबिवली वाहतुकीचे नियम मोडणारावर पोलिसांची कारवाई



डोंबिवली /भानुदास गायकवाड


डोंबिवली मधे झालेल्या वाहतूक 

विभागाची कारवाई प्रमाणेच 

  मा सपोआ कल्याण विभाग यांचे आदेशान्वये आज दिनांक 06/6/2023 रोजी सकाळी 10:00 ते 13:00 वा. चे दरम्याण कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे अधिकारी अंमलदार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री प्रशांत देवणे व सहा मो निरीक्षक श्री दिनेश ढोकणे साहेब यांचे सोबत संयुक्तपणे वाहतुक उप विभाग हद्दीत दुपारी विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी ब्लॅक फिल्म , विधाऊट सिट बेल्ट , फिटनेश व कागदपत्रे संपलेले वाहन व अशा इतर 8 हेड खालील 122 कसूरदार वाहनावर धडक कारवाई केली असून 2,07,100/-रुपये दंड आकारण्यात आला आहे. अशी माहिती। पोलिस निरिक्षक रविंद्र क्षिरसागर कोळशेवाडी वाहतूक उपविभाग यांच्या कडून देण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad