Type Here to Get Search Results !

वसमत | ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन



पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण अंतर्गत आज रोजी कौठा फाटा, जिंतूर फाटा येथे नागरीक तथा नव युवकांना आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी सपोनि काचमांडे व पोऊपनि राजु सिद्दीकी यांनी मार्गदर्शन केलं तसेच सदर उपक्रम मा.पोलीस अधिक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि काचमांडे,पोउपनि सिद्दीकी पोह राठोड,पोह गोरे ह्यांनी घेतला सदर उपक्रमास कौठा,बोराळा,खुदणापुर, किन्होळा,माळवटा,व इतर बरेच गावातील नागरिक व नवयुवक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies