Type Here to Get Search Results !

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद



जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात आगमन पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.


सोलापूर जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.

 यावेळी त्यांनी वारकरी भविकासमवेत फुगडी खेळुन आनंद लुटला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad