Type Here to Get Search Results !

मंचर शहरात होणाऱ्या हिंदु जंगर्जना मोर्चा चा अनुषंगाने पथसंचलन



   मंचर पोलीस स्टेशन हद्दीत मचर शहरात आज होणारे हिंदु जनगर्जना मोर्चाचे अनुशंगाने मा श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस स्टेशन-छत्रपती शिवाजी महाराज चौक- बाजारतळ- श्रीराम मंदिर-अवलिया दर्गा-छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पथसंचलन करण्यात आले पथसंंचालनाच्या वेळी 2 पोलीस उपअधीक्षक,4 पोलीस निरीक्षक,3 सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 पोलीस उपनिरीक्षक 60 पोलिस अंमलदार 10 महिला अंमलदार 50 होमगार्ड, 01आरसीपी पथक जुन्नर 01 एस आर पी एफ कंपनी यांनी सहभाग नोंदविला वतीने सकाळी 10/00 ते 11.00 वा दरम्यान पथसंचलन घेण्यात आले असून सदर पथसंचालना करिता पोलीस स्टेशन कडील 01 पोलीस निरीक्षक 02 पो.स.ई 14 पोलीस जवान व एक आरसीपी पथक, 20 होमगार्ड असे रूट मार्च (पथ संचलन) मध्ये सहभागी होते. आज होणारे मोर्चाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले द्रोण कॅमेऱ्याने सर्व मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे तसेच सर्व वाहनांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व नागरिकांनी शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आव्हान केलेले आहे


प्रतिनिधी - आकाश भालेराव

मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad