Type Here to Get Search Results !

मलकापूर आगाशिव नगर येथे समतेचे दर्शन...



यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण योगायोगाने यकाच दिवशी आल्याने सणांचे पवित्र राखून शांततेने सण साजरा करण्यासाठी फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जातीय सलोखा व समतेचे दर्शन होण्यासाठी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रित साजरे करण्यात आले ..




त्यावेळी मुस्लिम बांधव आणि वारकरी पंथ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी मुस्लिम बांधव यांच्या वतीने वारकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि आणि फराळ वाटप करण्यात आले..तसेच नगरसेवक राजू भाई मुल्ला यांनी आजच्या दिवशी कुर्बानी ना देणाच्या निर्णय घेण्यात आला तसेच त्यांच्या वतीने वारकरी लोकांनां पंढरपूर दर्शन सहल आयोजित करण्याची तयारी दर्शवली.




त्यावेळी उपस्थित..नगरसेवक राजू भाई मुल्ला,नगरसेवक आणासो काशीद,मलकापूर शहर अध्यक्ष सुरज शेवाळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब जंत्रे,मेहेरबान नदू बागल,अजित सांडगे,तसेच वारकरी आणसो पोळ, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष मारुती जाधव, फुलेआंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक विश्वस्त बाळासाहेब सातपुते ( मामा) ,किरण गायकवाड,स्वप्नील जाधव,सुधीर जाधवमलकापूर आगाशिव नगर येथे समतेचे दर्शन...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad