Type Here to Get Search Results !

"रायगडाच्या पायथ्यावर दरड कोसळून 3 वाहनाचे नुकसान जीवित हानी नाही"



काल मुसळधार पावसामुळे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास रायगड येथील चित्त दरवाज्या लगत रस्त्यावर दरड कोसळली त्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या 3 वाहणावर ही दरड कोसळली त्या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले पण कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.




       दरड कोसळली असतानाची माहिती महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवसरमोल यांना समजतांच त्यांनी घटनास्थली धावं घेतली ,जेसीबी च्या सहाय्यानी दरड हटऊन वाहतूक पूर्वरत करण्यात आली.




प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad