Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत



महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे...


भाजप आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका. ज्याप्रमाणे गौतमी पाटीलला बघायला लोकांना आवडते. तसेच संजय राऊत यांना वाटते की, लोकांना त्यांना बघायलाही आवडते. त्यामुळे संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीचे गौतमी पाटील आहेत, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी राऊतांवर केली. तसेच दुसऱ्याचे वाकून बघायचे काम महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad