Type Here to Get Search Results !

शिंदे - विखे वाद फडणवीसांची मध्यस्थी



भाजप नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे.भाजपचे नेते राम शिंदेंनी आपल्याच पक्षातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंवर गंभीर आरोप केला. विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना मदत केल्याचं शिंदे म्हणाले. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मध्यस्थी झाले. त्यांनी दोघांना आपल्या बाजूला बसवत समजावलं. ते म्हणाले, दोघांमध्ये मी समन्वय आहे. त्यामुळे चिंता करू नका.हा तर चहाच्या पेल्यातील वाद आणि तो संपला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad