Type Here to Get Search Results !

गौतमी लवकरच लगीनगाठ बांधणार



गौतमी पाटील लवकरच लग्न करणार आहे. होय, हे खरं आहे. खुद्द गौतमीनेच याविषयीचे संकेत दिले आहे. गौतमीचा बारामतीमध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी तिने संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला. यावर गौतमीनेही गंमतीने लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं. तसेच सर्वांना निमंत्रण देणार आहे. लग्नात तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा तो घाला, असं देखील गौतमीनं म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad