Type Here to Get Search Results !

डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर बनला तळीरामाचा अड्डा



डोंबिवली हे संस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, पण मागील काही दिवसा पासून डोंबिवली मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे आणी त्या मागे कुटे तरी दारूच्या आहारी गेलेली तरुण मुळे आपण बगतो आहे, 2 महिण्यापुर्वि डोंबिवली पश्चिम विभागात असच उच्छाद तळीरामणी रस्त्यावर मांडला होता ,त्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना महिलांना मुलिना मान खाली घालून इथून जावे लागत होते ,त्या वेलि कहि प्रसार मध्य्ममानि हे प्रकरण उचलून धरलं होते तेव्हा तिकडे हे बंद करण्यात आले व आता त्याचीच प्रचिती पूर्वे कडील ब्रिज खालीला वाईन शॉप वर पाहायला मिळते , यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का असा सवाल् नागरिक विचारत आहेत


प्रतिनिधी भानुदास गायकवाड़

डोंबिवली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad