Type Here to Get Search Results !

उदयनराजेंची शरद पवारां वरती जहरी टीका



खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या राजीनामा प्रकरणावरून टीका केली आहे. ज्याप्रमाणे 'मी राजीनामा दिला होता; पण तो मागे घेतला नाही. मात्र पवारांनी राजीनामा देऊन मागे का घेतला? हे त्यांनाच विचारावे लागेल, असे म्हणत उदयनराजेंनी पवारांवर निशाणा साधला. याशिवाय पवार वयाने आणि विचारांनी मोठे आहेत. मात्र आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही, अशा शब्दात त्यांनी पवारांवर जहरी टीकाही केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad