Type Here to Get Search Results !

कामगारांना मोफत मध्यान भोजन चालू होण्या साठी जिल्हाधकाऱ्यांना निवेदन



प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन एस डी एस कामगार संघटना राष्ट्रीय महासचिव मा उबेद शेख साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आमिर खान इद्रिस खान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मा. प्रवीण बापुराव माकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले आहे.




मा. डॉ राजेश देशमुख साहेब पुणे जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार पुणे जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना मध्यान अन्न भोजन चालू सर्व तालुक्यात करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे कामगारांसाठी मिळणाऱ्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही मदत करणार आहेत. साहेबांनी माझ्यावर जी टाकली आहे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कामगार संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माकर हे मध्यान्न भोजन वाटप करण्यासाठी तालुकास्तरीय मदत करणार आहेत तसेच कामगार संघटनेमार्फत आश्वासनही देण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ही योजना चालू नाही तरीही योजना चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे तरी लवकरात लवकर येणार चालू करण्यात यावी दखल घेण्यात यावी निवेदन देण्यासाठी मा. बी एस सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते पुणे व मा. सादिक सय्यद उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad