Type Here to Get Search Results !

श्री विठ्ठल स.सा का गुरसाळे च्या केन मॅनेजर पदी श्री सुनील सिद्राम बंडगर यांची निवड



शेतकऱ्यांचा राजवाडा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या केन मॅनेजर पदी श्री सुनील सिद्राम बंडगर यांची निवड करण्यात आली.


यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील व कारखान्याचे जनरल मॅनेजर व कारखान्याचे शेती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे केन मॅनेजर पद्धतीची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad