Type Here to Get Search Results !

देशात परत एकदा नोटबंदी या नोटा चलनातून होणार लवकरच बाद



आज मिळालेल्या माहिती नुसार रिझर्व बँकेने सर्व बँकांना 2000 च्या नोटा चालणात न देण्याचे आदेश दिले आहेत , त्याच प्रमाणे नागरिकांना घाबरून न जाण्याच्या ही सूचना देण्यात आल्या आहेत आपल्या कडे असलेल्या नोटा 30/09/2023 पर्यंत बँकेत जमा करू शकता ,त्या मुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही अशी माहिती रिजर्व बँकेने दिली आहे,

2016 च्या नोट बंदी नंतर 2000 ची 

नोट ही चलनात आणली गेली होती पुढे पुढे या नोटा चालनात् कमी दिसायला लागल्या होत्या, एका वेळी 20000 रुपयाच्या नोटाच बँकेत भरता येणार.


प्रतिनिधी : भानुदास गायकवाड 

डोंबिवली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad