Type Here to Get Search Results !

ज्याची त्याची जागा दाखवून देऊ सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे



सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना या सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे.


आज सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी नामनिर्देश अर्ज घेतला यावेळी बोलताना ते म्हणाले या निवडणुकीत विरोधकांना ज्याची त्याची जागा दाखवून देण्यात येईल. कितीही विरोधक येऊ द्या 25 वर्ष कारखाना चांगल्या पद्धतीने चालवलाय विरोधक कितीही एक वटले तरी त्यांचे आव्हान स्वीकारू

21 संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. 16 जून 2023 रोजी सकाळी 8. 00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत मतदान होणार. मतमोजणी आणि निकाल 18 जून 2023 रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad