Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे रडले हे १००% टक्के सत्य खा.संजय राऊत



एकनाथ शिंदे रडले हे १००% टक्के सत्य खा.संजय राऊत


एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमागील कारणावरून आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. केंद्रीय यंत्रणांची कारवाई टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याची मागणी करत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, अशी खळबळजनक माहिती आदित्यनी दिली. त्याला संजय राऊत यांनी दुजारो देत आदित्यनी जे सांगितले ते 100% खरे आहे, शिंदेंना मीही समजावले होते, मात्र त्यांच्या मनात जेलमध्ये जाण्याची भीती स्पष्ट दिसत होती, असे म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad