Type Here to Get Search Results !

बार्शी | कॉलेजला गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण



बार्शी कॉलेजला गेलेल्या १७ वर्षीय  अल्पवयीन मुलीचे अपहरण


कॉलेजला गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला आहे. याबाबत अपहरण करण्यात आलेल्या मुलीच्या ५५ वर्षीय आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अल्पवयीन मुलगी ही शहरातील एका कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहे. ती सकाळी बार्शी शहरातील कॉलेजला ७. ३० वाजता जाऊन दुपारी एक वाजता घरी येत असते. ती कॉलेजला गेली, मात्र परत घरी आली नाही. त्यामुळे पालकांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी सांगण्यात आले. मुलगी घरी न आल्याने मुलीच्या


केली असता मुलगी १२. ३० वाजताच घरी गेल्याचे आईने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द अपहरणाची फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad