Type Here to Get Search Results !

कुटासा येथे संगीतमय शिव महापुराण हरीहर ज्ञानकथा अखंड हरीनाम सप्ताह



कुटासा येथे संगीतमय शिव महापुराण हरीहर ज्ञानकथा अखंड हरीनाम सप्ताह 


मंदिरात साक्षात अवतरले महादेव पार्वती.शिव पार्वती विवाह सोहळा ठरला आकर्षक 


कुशल भगत अकोट 


अकोट.शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताहाचे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे कुटासा येथील कोटेश्वर भगवान महादेव मंदीरात आयोजन करण्यात आले असुन.कालच्या कार्यक्रमात शिव पार्वती विवाह सोहळा आकर्षक ठरला.या विवाहाला शिव व पार्वतीचे च्या वेशात दोन मुलींना सजवुन व मंगलाष्टके म्हणुन हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी कथा वाचक श्री ह भ प सुरेशजी महाराज शास्त्री यांच्या वाणीतुन शिव महापुराण कथा श्रवण होणार तरी याचा गावातील भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा.




सकाळी कोटेश्वर भगवान यांचा गावातुन पालखी सोहळा मिरवणुक होईल या पालखी सोहळ्या करीता गावातील भंजन मंडळ व दिंड्यां व गावातील नागरीक व महीलाचा सहभाग असेल व नंतर सकाळी १० ते १२ 

ह भ प वासुदेव म.खोले गुरुजी यांचे काल्याचे किर्तन होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad