रखुमाई मल्टी स्पेशलिटी अँड आय सी यु हॉस्पिटल भोसे यांच्यावतीने डॉक्टर श्री औदुंबर तळेकर व डॉक्टर सौ मृदुला तळेकर यांनी मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टी साजरी केली त्या पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली
त्यामध्ये इमरान शेख चाचा पठाण गुलजार तांबोळी मीनाज काजी शहाजान भाई शेख उपस्थित होते त्यामध्ये मुस्लिम बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात शहाजान बाही शेख यांनी आपल्या मनोगतात रखुमाई हॉस्पिटल बद्दल आपले मत मांडले
रुक्माई हॉस्पिटल मधील सुसज्ज ऑपरेशन थेटर तज्ञ डॉक्टर्स वेगवेगळ्या ऑपरेशनच्या सुविधा त्यात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर्स स्वतंत्र प्रसूती विभाग तसेच स्वतंत्र बालरोग विभाग या सर्व सुविधा व मापक दरात उपचार करून गोरगरीब पेशंटची मनी जिंकण्याचे काम सेवा देण्याचे काम रुक्माई हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व त्यांची सर्व टीम करत आहेत
त्याबद्दल ही मुस्लिम बांधवांनी तळेकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या व इफ्तार पार्टीचा समारोप मोठ्या थाटामाटात संपन्न झाला