Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसाने खुप मोठ्या प्रमाणात नुकसान.



अवकाळी पावसाने खुप मोठ्या प्रमाणात नुकसान.


मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी

मोखाडा - पाऊस हा एक जमिनीवरील नैसर्गिक पडणारा आहे. पावसाळी वातावरण मध्ये तर पडतोच पण अचानक सुद्धा पडत असतो त्याचा कधी कधी खूप फायदा होत असतो तर कधी नुकसान अश्याच प्रकारे

 दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी मौजे सातुर्ली येथे श्री.तुकाराम वामन पाटील व मौजे आडोशी येथे श्री.वसंत लक्ष्मण ठोमरे ता.मोखाडा जि.पालघर यांच्या घरांची दि.११/४/ २०२३ रोजी अवकाळी पावसाने खुप मोठ्या प्रमाणात नुकसान करून घरे उध्वस्त केली व मोठ्या प्रमाणात नुकसान झाली , "विचार तुमचे आमचे सर्वांचे" या व्हाट्सअप गृपला ही बातमी कळताच तत्परतेने सदर पिडीत कुटुंबांना मदतीचा हात देत आज रोजी "विचार तुमचे आमचे सर्वांचे" या व्हाट्सअप गृप मार्फत या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ८,००० रु रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्यात आली या प्रसंगी ग्रुपचे सन्माननीय मान्यवर श्री.दिलीपजी गाटे साहेब , श्री.सुरेश पोकळे , श्री.हरिश शिंदे , श्री.आनंद शिंदे , श्री.आकाश जाधव , व पीडित कुटुंबातील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .




 "विचार तुमचे आमचे सर्वांचे या व्हाट्सअप गृपचा गृप ऍडमिन या नात्याने सर्व सन्माननीय गृप मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद .

 हरीश शिंदे - किनीस्ते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad