Type Here to Get Search Results !

बावनकुळे यांच्या घोटाळे विषयी संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य?



बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं?


उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावरून आता संजय राऊत यांनी 'कोण बावनकुळे, म्हणत त्यांचे व त्यांच्या पत्नीचे तिकीट का कापलं?' असा खोचक सवाल करत निशाणा साधला आहे. तसेच तुम्ही वीज खात्यात काय घोटाळे केले होते, ते प्रकरण दिल्लीपर्यंत गेले होते, असा टोलाही त्यांनी यावेळी बावनकुळेंना लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad