Type Here to Get Search Results !

मोहोळ | नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार, तक्रार दाखल



 मोहोळ नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार, तक्रार दाखल


मोहोळ : तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेला झाडीत एकटी गाठून तू मला लय आवडतेस म्हणत मित्राच्या सहाय्याने बलात्कार केल्याची घटना.


दि. ३१ मार्च रोजी मोहोळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आरोपी शुभम ज्ञानेश्वर मोटे व त्याचा सहकारी अभिषेक अंकुश काळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दि. ६ एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad